शेतकरी प्रश्नावर आक्रमक बच्चू कडू यांना चर्चेसाठी राज्य सरकारचं निमंत्रण, बच्चू कडू यांना मात्र शंका
2025-10-29 1 Dailymotion
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत बच्चू कडू यांनी हजारो शेतकऱ्यांना घेऊन आज आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी त्यांनी रेल रोको करणार असल्याचा इशारा दिला आहे.