मेरिटाईम क्षेत्रात भारत लवकरच जगाचं नेतृत्व करणार, 25 वर्षांत नीलक्रांती घडवणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
2025-10-29 1 Dailymotion
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी मुंबईत सुरू असलेल्या इंडिया मेरीटाईम वीक 2025 ला उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी 12 लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.