'शिर्डी के साईबाबा' फेम सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; शिर्डीकर धावले मदतीला
2025-10-30 401 Dailymotion
1977 साली प्रदर्शित झालेल्या 'शिर्डी के साईबाबा' चित्रपटात साईबाबांची भूमिका साकारणारे अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या मदतीसाठी अनेक संस्थांनी मदतीचा हात दिलाय.