पवईत माथेफिरूने 19 मुलांना ठेवले डांबून; एनएसजी कमांडोंच्या सहाय्यानं पोलिसांनी केली थरारक सुटका
2025-10-30 3 Dailymotion
पवईत वेब सीरिज ऑडिशनच्या नावाखाली आलेल्या 17 शाळकरी मुलांसह एकूण 19 जणांना एका माथेफिरू व्यक्तीने ओलीस ठेवल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.