'चेक-ओलेट' उपक्रमांनंतर्गत गोड चॉकलेटमधून ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस; अभिनेत्री तिस्का चोप्रांनी व्यक्त केली भावना
2025-10-30 6 Dailymotion
ऑक्टोबर महिन्यात अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून 'चेक-ओलेट' उपक्रमांनंतर्गत गोड चॉकलेटच्या माध्यमातून ब्रेस्ट कॅन्सरबाबत जागरूकता करण्यात आली. यावेळी कार्यक्रमात बोलताना अभिनेत्री तिस्का चोप्रांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.