Surprise Me!

जिगरबाज जेमिमा रोड्रिग्स ; विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला गुढगे टेकवायला पाडलं भाग, मग विजयानंतर ढसाढसा रडली

2025-10-31 23 Dailymotion

बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला सेमी फायनलमध्ये हरवत भारतीय महिला क्रिकेट संघानं अंतिम सामन्यात धडक दिली. या सामन्यात भारताची जिगरबाज खेळाडू जेमिमा रोड्रिग्सनं शतकी खेळी केली.

Buy Now on CodeCanyon