Surprise Me!

मी अल्लाहचा बंदा वंदे मातरम् म्हणणार नाही, मंत्री आशिष शेलार यांच्यावर अबू आझमींचा पलटवार

2025-10-31 2 Dailymotion

समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी मंत्री आशिष शेलार यांच्यावर पलटवार केला आहे. त्यांनी 'मी सच्चा मुस्लिम आहे, वंदे मातरम् म्हणणार नाही', असं म्हटलं आहे.

Buy Now on CodeCanyon