'ठणठणीत बरा होऊन आपल्या भेटीस येईन...', खासदार संजय राऊत यांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र
2025-10-31 5 Dailymotion
खासदार संजय राऊत पुढील काही महिने सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहणार आहेत. तब्येतीच्या कारणामुळे त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.