Surprise Me!

अंगणवाडीसेविकेचा मुलगा बनला क्लासवन अधिकारी, इचलकरंजीच्या तन्मय मांडरेकर याचं लख्ख यश

2025-10-31 972 Dailymotion

इचलकरंजीतील तन्मय मांडरेकर यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून राज्यात अव्वल येत लख्ख यश मिळवलय.

Buy Now on CodeCanyon