शिवसेनेची शिर्डी नगरपरिषद निवडणुकीसाठी तयारी; माजी खासदार लोखंडे यांनी दिला स्वबळावर लढण्याचा इशारा
2025-10-31 2 Dailymotion
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिर्डीत शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस माजी खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित होते.