Surprise Me!

शिर्डीत बिबट्यांचा मुक्त संचार! साई बिरोबानगर परिसरातील नागरिकांमध्ये भीती

2025-11-01 14 Dailymotion

शिर्डी-पिंपळवाडी रोडलगत साई बिरोबानगर परिसरात शिर्डी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके यांचा बंगला आहे. या बंगल्याच्या आसपास बिबट्यांचा वावर दिसून आला आहे.

Buy Now on CodeCanyon