मेळघाटातील ‘सीतेची मेहंदी’ (Sita Mehndi) ही वनस्पती आदिवासी लोकांची गोंदण परंपरा आणि निसर्ग पूजेचं प्रतीक असून पर्यटकांनाही ती आकर्षित करत आहे.