पुणे पदवीधर निवडणूक : महायुतीत दोन मंत्र्यांमध्ये आतापासूनच संघर्ष, हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील आमनेसामने
2025-11-01 46 Dailymotion
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुतीतील दोन मंत्र्यांमध्ये आतापासूनच राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. विशेष म्हणजे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आणखी दीड वर्षे लांब आहे.