Surprise Me!

कार्तिकी एकादशी २०२५; यात्रेसाठी मंदिरे समिती सज्ज, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते होणार शासकीय महापूजा

2025-11-01 13 Dailymotion

आषाढी आणि कार्तिकी एकादशीला (Kartiki Ekadashi) तसंच पंढरीच्या वारीला अनन्य साधारण महत्त्व आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी पंढरपूर वारीला जाण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम आहे.

Buy Now on CodeCanyon