लाऊडस्पीकर बंदीचा स्मार्ट तोडगा! नाशकातील मशीदी झाल्या डिजिटल, ‘अजान अॅप’ लॉन्च
2025-11-01 81 Dailymotion
नाशिकमधील मशिदींवरील लाऊडस्पीकर बंद करण्यात आल्यानंतर आता अजानसाठी डिजिटल उपाय शोधण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘अजान अॅप्लिकेशन’ लॉन्च करण्यात आलं आहे.