Surprise Me!

कल्याण ग्रामीण, मुरबाड, भिवंडी येथील मतदारांनी मलबारहिल मतदारसंघात केलं मतदान, राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

2025-11-01 5 Dailymotion

मनसे आणि महाविकास आघाडीचा निवडणूक आयोगाविरोधातील 'सत्याचा मोर्चा' शनिवारी मुंबईत पार पडला. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी गंभीर आरोप केलेत.

Buy Now on CodeCanyon