Surprise Me!

'...पुरावे दाखवत असतील तर निवडणूक आयोगाने गंभीर्याने विचार करावा'; मंत्री संजय शिरसाट यांचा घरचा आहेर

2025-11-01 14 Dailymotion

वोट चोरी आणि निवडणुकांच्या मतदार याद्यांमध्ये असणाऱ्या घोळा संदर्भात सर्व विरोधी पक्षांकडून आज 'सत्याचा मोर्चा' काढण्यात आला. यावर आता संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Buy Now on CodeCanyon