Surprise Me!

इस्रोचा सर्वांत भारी संचार उपग्रह सीएमएस 03 उद्या होणार प्रक्षेपित; नौदलाच्या सामर्थ्यात भर

2025-11-02 1 Dailymotion

इस्रो उद्या, 2 नोव्हेंबरला श्रीहरिकोटा येथून देशातील सर्वांत भारी संचार उपग्रह सीएमएस 03 (जीसॅट 7 आर) एलव्हीएम3 नं प्रक्षेपित करणार आहे.

Buy Now on CodeCanyon