महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम; अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीनं मारली बाजी, विरोधकांचं वाढलं 'टेन्शन'!
2025-11-02 23 Dailymotion
महापालिका निवडणुकीसाठी पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची बैठक शहराच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती.