Surprise Me!

शिर्डीत कार्तिकी एकादशीचा उत्सव; प्रसादालयात साबुदाणा खिचडीचा भाविकांना प्रसाद

2025-11-02 1 Dailymotion

कार्तिकी एकादशीनिमित्त (Kartiki Ekadashi) साईबाबांच्या शिर्डीत भक्ती आणि उत्साहाचं वातावरण आहे. कार्तिकी एकदाशीनिमित्त साई प्रसादालयात साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद भाविकांना देण्यात आला.

Buy Now on CodeCanyon