मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीनंतर बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीचं आंदोलन मागं घेतलं. त्यावरून आता त्यांना लक्ष्य केलं जातंय. त्यांच्यावर होणऱ्या टीकेला त्यांनी चांगलं प्रत्युत्तर दिलंय.