रायगडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का; भरत गोगावले यांचे निकटवर्तीय शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत
2025-11-02 121 Dailymotion
निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसलाय. भरत गोगावले यांचे निकटवर्तीय सुशांत जाबरे यांनी (Sushant Jabre) शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केलाय.