काटेबारस यात्रेचा थरार; हजारो भाविकांनी घेतल्या बाभळीच्या काट्यांवर उड्या : वारसा, श्रद्धा आणि साहसाचा संगम
2025-11-02 15 Dailymotion
पुरंदर तालुक्यातील गळुंचे गावात तीनशे वर्षाची पारंपरिक काटेबारस यात्रेचा थरार रंगला. भाविकांनी बाभळीच्या काट्यांवर उड्या घेत आपली श्रद्धा व्यक्त केली.