श्रीरामपूर शहरात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.