महादेवखोरी-मंगलधाम परिसरात बिबट्यांचा बिनधास्त वावर; गायी, म्हशी कुत्र्यांची नियमित शिकार, वनविभागानं लावला पिंजरा
2025-11-03 134 Dailymotion
बिबट्यांचं (Leopard) दर्शन आता नवीन बाब राहिलेली नाही. पाळीव प्राण्यांवर हल्ले करणारा बिबट्या आता नागरी वस्तीत देखील मुक्तसंचार करत आहे.