रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी सर्वपक्षीय महिला आक्रमक, पुण्यात जोडेमारो आंदोलन
2025-11-03 5 Dailymotion
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात आंदोलन करण्यात आलं. यावेळी सर्वपक्षीय महिला नेत्या उपस्थित होत्या.