Surprise Me!

मजुराचा मुलगा ते 40 जणांना रोजगार देणाऱ्या कंपनीचे मालक; बीडच्या तरुणानं कसं मिळविलं यश?

2025-11-03 10 Dailymotion

दहावीपर्यंत शिक्षण आणि ऊसतोड काम कुटुंब अशा प्रतिकूल स्थितीत मात करत दादासाहेब भगत यांनी 40 हून अधिक लोकांना रोजगार दिला. जाणून घ्या, त्यांचा प्रेरणादीय प्रवास

Buy Now on CodeCanyon