स्थानिक स्वराज्यच्या 'आखाड्यात' आता तृतीयपंथीय; कोल्हापुरात केली 'ही' मागणी
2025-11-03 37 Dailymotion
कोल्हापुरातील तृतीयपंथी समाजाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत (Local Body Elections) राजकीय प्रतिनिधित्वाची मागणी केली असून प्रतिनिधित्व न मिळाल्यास स्वबळावर लढण्याचा इशारा दिला.