लातुरात शासकीय नोकरीचे आमिष दाखवून 28.23 लाखांचा गंडा, आरोपी शरद जाधव किणीकरला अटक
2025-11-03 35 Dailymotion
गुन्ह्यात आरोपी शरद जाधवला मदत करणारी त्याची पत्नी अंजली जाधव किणीकर आणि दिल्ली येथील एक व्यक्ती या गुन्ह्यात समाविष्ट असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.