Surprise Me!

सनद रद्दची कारवाई होताच ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांचा भाजपावर हल्लाबोल, 'ईटीव्ही भारत'ला दिली पहिली प्रतिक्रिया

2025-11-03 16 Dailymotion

प्रसिद्ध कायदेतज्ञ ॲड असीम सरोदे यांनी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळं त्यांची सनद तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आली आहे.

Buy Now on CodeCanyon