Surprise Me!

उद्धव ठाकरे यांची अमित शाह यांच्यावर जहरी टीका, पालघर भिवंडीतील अनेकांचा शिवसेना पक्ष प्रवेश

2025-11-03 3 Dailymotion

उद्धव ठाकरे नाव घेतल्याशिवाय त्यांच्या गळ्याखाली घासच उतरत नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांना लगावला. पालघर भिवंडीतील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Buy Now on CodeCanyon