Surprise Me!

नाशिकमध्ये भाजपात जोरदार इनकमिंग; माजी आमदाराचा पत्नीसह पक्षात प्रवेश

2025-11-03 1 Dailymotion

नाशिक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार रामदास चारोस्कर आणि त्यांच्या पत्नी सुनिता चारोस्कर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

Buy Now on CodeCanyon