स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ऊस दराबाबतचं आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.