Surprise Me!

उद्योजक विजय सेठी यांचे दातृत्व; आर्थिक अडचणीत असलेल्या तनपुरे कारखान्याला दिली एक कोटींची मदत

2025-11-04 78 Dailymotion

अहिल्यानगर जिल्ह्यातील तनपुरे सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत आहे. या कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्यासठी भूमिपुत्र पुढे सरसावले आहेत.

Buy Now on CodeCanyon