धक्कादायक! पुण्यातील बाजीराव रोडवर दिवसाढवळ्या तरुणाचा खून
2025-11-04 12 Dailymotion
पुण्यातील बाजीराव रोडवर दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने वार करून एका तरुणाचा खून (Pune Murder) करण्यात आला आहे. पुण्यात पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.