कोल्हापुरातील शाहूवाडीतल्या 'डबल मर्डर'चा छडा लागला, जेवण न दिल्याच्या रागातून वृद्ध दाम्पत्याला संपवलं
2025-11-04 20 Dailymotion
दिवाळीत कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील निनाई परळी इथल्या गोळीवणे धनगरवाड्यावर दुहेरी हत्याकांड घडलं होतं. याचा छडा लागला आहे.