बिलासपूरमध्ये रेल्वेचा अपघात कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, घटनास्थळी लोकांची गर्दी जमली आहे. मदतकार्य सुरू आहे.