Surprise Me!

उद्धव ठाकरे यांचा "दगाबाज रे" संवाद दौरा; शेतकऱ्यांना बोलतं करणार, अंबादास दानवे यांची माहिती

2025-11-04 2 Dailymotion

दिवाळी सरून आठवडा उलटला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई जमा झाली नाही. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) "दगाबाज रे" संवाद दौरा करणार आहेत.

Buy Now on CodeCanyon