Surprise Me!

भाई, दादांना सरळ केल्यानंतर नाशिक पोलिसांची अवैध सावकारीविरुद्ध धडक मोहीम, सामान्य नागरिकांना लुटणाऱ्या सावकारांना बेड्या

2025-11-05 1 Dailymotion

नाशिकमध्ये अवैध सावकारांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम राबवली आहे. सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक शोषण करणाऱ्या सावकारांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

Buy Now on CodeCanyon