बिल्डिंगमधील रहिवासी आता जमिनीचे वैयक्तिक हिस्सेदार होणार; महसूल विभाग नवा नियम आणण्याच्या तयारीत
2025-11-05 0 Dailymotion
कार्डद्वारे प्रत्येक रहिवाशाला जमिनीचा वैयक्तिक हिस्सा मिळेल आणि सातबारा उताऱ्यावरही त्यांचे नाव चढेल. तिचे फायदे काय आणि सरकारची तयारी कशी सुरू आहे, याविषयी सविस्तर आढावा.