Surprise Me!

170 वर्षांपासून मराठी नाटकांना प्रेक्षकांचा मिळतोय उदंड प्रतिसाद; काय आहे मराठी रंगभूमी  दिनाचा इतिहास?

2025-11-05 3 Dailymotion

1843 मध्ये सांगलीत मराठी रंगभूमीचा पाया रचला गेला. चिंतामणराव पटवर्धन यांच्या पाठींब्यानं विष्णुदास भावे यांनी रंगभूमीला 'सीता स्वयंवर हे पहिलं नाटक दिलं.

Buy Now on CodeCanyon