उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीही करू शकत नाहीत, मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला
2025-11-05 13 Dailymotion
मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर निशाणा साधत उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीही करू शकत नाहीत, पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडलेत, याचा आनंद असल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात लगावला.