इंग्रजकालीन कटरची आजोबानंतर मुलगा अन् आता नातू चालवतो परंपरा : दरररोज होते 'इतकी' चारा कटाई
2025-11-05 40 Dailymotion
अमरावतीत मागील 73 वर्षापासून कुट्टी बनवण्याचा व्यवसाय करण्यात येत आहे. ब्रिटीशकालीन मशीनवर गावंडे कुटुंबीयांनी हा व्यवसाय सुरू केला.