निवडणूक आयोगाचा कारभार अनागोंदी; निवडणुकीवर बहिष्कार टाकला पाहिजे: दुबार मतदारावरुन नागरिक संतप्त
2025-11-05 2 Dailymotion
राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यावर आता सामान्य नागरिकांनी प्रतिक्रिया दिली आहे.