Surprise Me!

शंकर महाराज अंगात येतात...पुण्यातील दाम्पत्याची १४ कोटी रुपयांची फसवणूक, इंग्लंडमधील घर भोंदूबाबानं विकायला लावलं

2025-11-05 7 Dailymotion

पुण्यात मोठ्या आर्थिक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. शंकर महाराज अंगात येतात असं भासवून एका दाम्पत्याची तब्बल १४ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

Buy Now on CodeCanyon