छ. संभाजीनगर नावाच्या बोर्डाखाली लघुशंका करतानाचा व्हिडिओ व्हायरल; सततच्या धमक्यांना कंटाळून तरुणाची आत्महत्या
2025-11-06 3 Dailymotion
लघुशंका करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं, जालन्यातील त्रासलेल्या एका तरुणाने आत्महत्या (Youth Commits Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.