नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळं 60 टक्के द्राक्ष बागांचं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई, कर्जमाफी आणि मदतीची मागणी केली आहे.