Surprise Me!

'वतन'च्या जमिनीचा हजारो कोटींचा घोटाळा; पार्थ पवार यांच्या कंपनीवर गंभीर आरोप; आमची जागा परत द्या, मूळ मालकांची मागणी

2025-11-06 2 Dailymotion

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या कंपनीवर पुण्यातील १८०४ कोटींची जमीन फक्त ३०० कोटींना विकत घेतल्याचा आरोप करण्यात आलाय.

Buy Now on CodeCanyon