Surprise Me!

अमरावतीत विदर्भाची राणी; लाग्झरी कारपेक्षा उत्तम प्रवास, कृष्णाच्या ऑटोरिक्षात डीजे, एसी आणि झगमगाट

2025-11-06 1,310 Dailymotion

अमरावतीतील कृष्णा रोडगे यांनी एसी, टीव्ही, डीजे आणि विविध रंगी दिव्यांचा वापर करून ऑटोरिक्षा सजवली आहे. या रिक्षात रुग्णांना मात्र मोफत सेवा दिली जाते.

Buy Now on CodeCanyon