Surprise Me!

माझा 'या' प्रकरणाशी दुरान्वयानेही संबंध नाही; पार्थच्या जमीन खरेदी प्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

2025-11-06 4 Dailymotion

पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहारावरुन कथित घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे.

Buy Now on CodeCanyon